Dahihandi Viral Video दहीहंडीच्या सर्वोच्च थरावर अफझल खानाचा वध. विडिओ तुफान व्हायरल, बघा विडिओ.
तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीच दहीहंडी उत्सव नक्कीच वेगळा बघायला मिळत होता. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दहीहंडीच्या थरावर देखावे दिसत होते. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे दादर येथील Dahihandi Viral Video दहीहंडी. मुंबईतल्या दादर भागात आयडीअल लेनमधल्या एका दहीहंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा वध केल्याचा देखावा…
