Dahihandi Viral Video दहीहंडीच्या सर्वोच्च थरावर अफझल खानाचा वध. विडिओ तुफान व्हायरल, बघा विडिओ.

Dahihandi Viral Video

तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीच दहीहंडी उत्सव नक्कीच वेगळा बघायला मिळत होता. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दहीहंडीच्या थरावर देखावे दिसत होते. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे दादर येथील Dahihandi Viral Video दहीहंडी. मुंबईतल्या दादर भागात आयडीअल लेनमधल्या एका दहीहंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा वध केल्याचा देखावा दाखवण्यात आला होता.

दादरमधल्या दहीहंडीत गोविंदांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो अफझल खानाचा वध केला तो देखावा साकारला. या देखाव्याची चर्चा दिवसभर होते आहे. Dahihandi Viral Video सकाळच्या सुमारास हा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याची चर्चा चांगलीच होते आहे. गोविंदांनी थरांवर थर रचत वरती दोन गोविंदांना उभं केलं. यापैकी एकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. तर एकाने अफझल खानाची वेशभूषा केली होती. प्रतापगडावर ज्याप्रमाणे अफझल खानाचा वध करण्यात आला तसाच देखावा दहीहंडीत सादर करण्यात आला.

वरळीच्या जांबोरी मैदानात भारतीय जनता पक्षाच्या BJP वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात दिंडोशी Dahi Handi Festival Dindoshi Mumbai येथील शिवसागर गोविंदा पथकाने सर्वांची मने जिंकली. या पथकाने जांबोरी मैदानातील दहिहंडी उत्सवात आधी सहा थरांची सलामी दिली. मात्र त्यानंतर तिसऱ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खान याचा Chhatrapati Shivaji Maharaj Afzal Khan killed scene केलेल्या वधाचा जिवंत देखावा या गोविंदा पथकाकडून सादर करण्यात आला. Dahihandi Viral Video तिसऱ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या मिठीत दाबून मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा कोथळा बाहेर काढला हे दृश्य दाखवण्यात आले.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!