पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा अन्यथा रिजेक्ट व्हाल; पहा संपूर्ण लिस्ट..

पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा अन्यथा रिजेक्ट व्हाल; पहा संपूर्ण लिस्ट..

💁🏻‍♂️ राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस बनून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ⁉️ मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी कोणते डोक्यूमेंट्स असणं आवश्यक आहे? याबद्दलचे प्रश्न अनेकांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या पदभरतीसाठी कोणती कागदपत्रं…