Driving License Online Apply | ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या असे काढा
Driving License Apply Online: वाहन चालवण्याच्या परवान्याला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतात.. ड्रायव्हिंग लायसन्स देशभरात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 20 वर्षे पूर्ण असलेले व्यक्ती अर्ज करु शकतात. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग नसेल आणि वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसाच्या हाती लागले तर दंड भरावा लागतो. ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे म्हटले की, RTO ऑफिसमध्ये जावे लागते. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्स…
