E-Peek Pahani 2023 | ई-पीक पाहणी करायची? जाणून घ्या ई-पीक पाहणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया

E-Peek Pahani 2023 | ई-पीक पाहणी करायची? जाणून घ्या ई-पीक पाहणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया

E-Peek Pahani: शेतकरी मित्रांमध्ये सध्या ई-पीक पाहणीविषयी बरीच चर्चा सुरू असून ई-पीक पाहणी हा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार राबवत आहे. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना स्वत: त्यांच्या हातातल्या मोबाईलद्वारे त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करता येणार आहे. यावेळी खरिप हंगामामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख 80…