e shram card yojana maharashtra | ई-श्रम कार्डधारकांना महिन्याला मिळतंय 3000 रुपये पेन्शन, त्यासाठी करा नोंदणी
e shram card yojana maharashtra: केंद्र सरकार व राज्य सरकार नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार तरुण, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी घेऊन येत आहे. तसेच केंद्र सरकारची ही ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागे असंघटित वर्गाला आर्थिक मदत द्यावी हाच उद्देश आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार…
