Edible Oil Price | खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्या, नवीन किंमती पहा
Edible Oil Price: भारतात मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमती सामान नागरिकांना परवडेनासे झाले होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्य तेलाचा पुरवठा वाढल्याने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. refined oil wholesale price edible oil news आता खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोबतच देशांतर्गत बाजारात देखील सूर्यफूल तेल वगळता…