Edible Oil Price

Edible Oil Price | खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्या, नवीन किंमती पहा

Edible Oil Price
Edible Oil Price

Edible Oil Price: भारतात मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमती सामान नागरिकांना परवडेनासे झाले होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्य तेलाचा पुरवठा वाढल्याने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. refined oil wholesale price

edible oil news आता खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोबतच देशांतर्गत बाजारात देखील सूर्यफूल तेल वगळता खाद्य तेलाच्या किरकोळ किंमती टक्क्यांपर्यंत बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. palmolein oil price today

खाद्यतेलाचे कमी झालेले नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


येथे क्लिक करा

मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे खाद्यतेलाच्या किंमती झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात घट आणि स्थानिक पातळीवर खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता या कारणांमुळे सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूलाच्या तेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘edible oil price today’

महागाई वाढलेली असल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खाद्यतेलाच्या किमती या गगनाला भिडल्या होत्या त्या आता कमी झाल्या आहेत. यामुळे आता स्वयंपाक घरातील खर्च कमी होणार आहे. खाद्यतेलाच्या प्रति लिटरमध्ये चांगली कपात केली जाईल. edible oil price in nagpur

खाद्यतेलाचे कमी झालेले नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Edible Oil Price


येथे क्लिक करा

केंद्र सरकारने आताच खाद्य तेलाची किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार खाद्य तेलाचे मतीत घसरण झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे. यामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. refined oil price

cooking oil price किरकोळ बाजारात खाद्यान्न वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले असल्याने खाद्य तेलाचे किंमती घट झाल्याचे दिसून आले आहे. सर्व कंपन्यांनी खाद्य तेलाच्या दरात कपात केली आहे.

refined oil price 1 kg तसेच सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात अदानी विल्मर कंपनीकडून करण्यात आली आहे. सोयाबीन तेलाच्या किंमतीमुळे सूर्यफूल, मोहरी व कोड्यांची तेलाची किंमतीमध्ये देखील बऱ्यापैकी कपात करण्यात आली आहे. edible oil price maharashtra

खाद्यतेलाचे कमी झालेले नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Edible Oil Price


येथे क्लिक करा

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातून खाद्य तेलाचा पुरवठा वाढत राहिल्यास या महिन्या अखेरीस तेलाच्या महागाईतून सर्वसामान्य व गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमती घसरल्याने ब्रॅण्डेड कंपन्यांनी देखील प्रति लिटर मागे चांगलीच कपात केली आहे. fortune refined oil 1 litre price


हे देखील वाचा –


खाद्यतेलाचे कमी झालेले नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


येथे क्लिक करा

Similar Posts