Farmer Electricity Connection | शेतकऱ्यांची शेतातील लाईट आता कापता येणार नाही, महत्वाचा निर्णय
मुंबई: शेतकरी हा अन्नदाता मानल्या जातो. कारण शेतकरी शेतीमध्ये विविध पिके घेऊन पिकवून साऱ्या जगाला अन्न पुरवतो. शेतकऱ्यांना हे करतं असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कारण कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा.. तर कधी कीड रोगामुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत असले की, शेतकऱ्यांची वीज कापली जाते….
