FCI Recruitment 2022

FCI Recruitment 2022 | नोकरी: FCI मध्ये 5043 जागांसाठी मेगा भरती, पगार 1 लाखांपर्यंत, करा अर्ज

FCI Recruitment 2022: देशातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध.. भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 6 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नोकरी ठिकाण व‌ ऑनलाईन अर्ज…