bhoomi rtc | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जुने फेरफार बंद; आता नवीन फेरफारे सुरु
bhoomi rtc: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. ग्रामीण म्हणजेच खेड्यापाड्यात शेत जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. त्यातून होणाऱ्या गुन्हाचे प्रमाण वाढते. त्यात सरकारच्या काही निर्णयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडचण झाली होती. bhoomi online rtc शेतजमिनीची सर्व कुंडली सातबारा उताऱ्यात असते. राज्यातील शेतकऱ्यांना 7/12 उतारा अनेक सरकारी आणि महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. सातबारा…