Mofat Pithachi Girani Yojana 2023 | मोफत पिठाची गिरणी 2023
महाराष्ट्र सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नेहमीच येऊन सुरू करत असते. त्या योजनांची माहिती घेऊन त्या तुमच्या पर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहचवण्याचे काम आम्ही ABD News या पोर्टल च्या माध्यमातून करत असतो. आज आपण मोफत पिठाची गिरणी 2023 या योजनेबद्दल माहिती घेऊ. योजनेच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की योजना कशा संदर्भात आहे. सरकारच्या या…