Goat Farming scheme | २० शेळ्या आणि २ बोकडासाठी मिळणार १,१५,७०० रुपयांचे अनुदान; शासन निर्णय पहा
शेळी पालन योजनेची संदर्भात २० शेळ्या आणि २ बोकड म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून १,१५,७०० रुपयांचे अनुदान मिळवायला योजना आलेली आहे. या योजनेचा शासन निर्णय दिनांक ९ जुलै २०२१ रोजी काढण्यात आला आहे. ही योजना सर्व प्रवर्गांसाठी उपलब्ध आहे आणि प्रत्येक गटाला एक निर्दिष्ट अनुदान रक्कम १,१५,७०० रुपये मिळवायला आहे. या लेखामध्ये तपशीलवार माहिती दिलेली आहे….
