Google Pay Loan : Google Pay देणार 20 हजारापर्यंतचे पर्सनल लोन ! फक्त पाचच मिनिटांत सर्व रक्कम खात्यामध्ये

Google Pay Loan : Google Pay देणार 20 हजारापर्यंतचे पर्सनल लोन ! फक्त पाचच मिनिटांत सर्व रक्कम खात्यामध्ये

Google Pay Loan : भारतातील प्रसिद्ध UPI पेमेंट कंपनी असलेल्या Google payने भारतातील वापरकर्त्यांसाठी Loan देण्याची महत्वाची घोषणा केली असून आता Google Pay Loan या सुविधेच्या माध्यमातून कंपनीच्या वापरकर्त्यांना त्यांच्या आर्थिक गरजेसाठी कर्ज मिळणे अत्यंत सोपे होईल Google Pay Loan काय आहे?भारतासाठी Google ने त्यांच्या वापरकर्त्यांना अनेक बँकांच्या सहकार्याने Google Pay Loan द्वारे कर्ज सेवांमध्ये…