Government Job : 10वी पाससाठी शिपाई भरती; संभाजीनगर (औरंगाबाद)सह या विभागात 125 पदे रिक्त…
Government Job: महाराष्ट्र शासनतर्फे नगररचना व मूल्यनिर्धारण विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती विभागात ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील 125 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागपदाचे नाव – शिपाईएकूण पद…