govt valuation of land | जमिनीची खरेदी व विक्री करण्यापूर्वी शासकीय भाव पहा मोबाईलवर

govt valuation of land | जमिनीची खरेदी व विक्री करण्यापूर्वी शासकीय भाव पहा मोबाईलवर

govt valuation of land : सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी-विक्री केली जात आहे. अनेकजण आपले पैसे गुंतवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या मालमत्तेत वाढ करण्यासाठी जमीन खरेदी करून ठेवतात. तसेच काही सरकारी प्रकल्पात जातात. जसे – महामार्ग, धरण किंवा इतर कोणत्याही सरकारी प्रकल्पांमध्ये.. तर तुम्हाला यामध्ये जमिनीचे सरकारी भाव माहिती असणं आवश्यक असते. अनेकजण घाईघाईने जमिनीची…