sbi mudra loan

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! संभाजीनगर औरंगाबादसह ‘या’ 10 जिल्ह्यांसाठी 1200 कोटी 86 लाखांचा निधी वितरित..

राज्यात सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठं नुकसान झालेलं होतं. या नुकसानग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्याचा 17 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 10 जिल्ह्यातील तब्बल 12 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 1200 कोटी 86 लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी दीली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला…