Government Scholarship Scheme | मुलींना शिक्षणासाठी सरकारकडून मिळणार 25 हजार रुपये, त्यासाठी असा करा अर्ज
Government Scholarship Scheme: समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य व केंद्र सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते नि त्याचा लाभ होतानाही दिसतो.. विद्यार्थी असो वा वृद्ध, विधवा असो वा शेतकरी, प्रत्येकांसाठी कोणती ना कोणती सरकारची योजना आहेच.. देशातील मुलींसाठी सरकारमार्फत खास योजना राबविली जाते. मुलींच्या उज्ज्वल भविष्याला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध government…
