Gram Panchayat Election Result Online Maharashtra | असा पहा मोबाईलवर ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाईन
Gram Panchayat Election Result Online Maharashtra: राज्यात आज गुलाल उधळणार आहे. कारण राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. 18 डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर आज सरपंच पदाचा व इतर उमेदवारांचा निकाल लागणार आहे. 20 डिसेंबर म्हणजेच आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे.gram panchayat election result आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. How to…