सर्व नव सरपंचांची यादी सर्वात आधी पाहा..! जाणून तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी..

राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले आहे. 7 हजार 751 ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गावातील प्रत्येक नागरिकांना कोण होईल सरपंच याची उत्सुकता असते. प्रत्येक गावातील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये रायगडमधील 50, बीडमधील 34, कोल्हापूरमधील 43, सांगलीतील 28, सिंधुदुर्गमधील 44 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतीचा मतदान झाले आहे. आता गावातील प्रत्येक नागरिकांना प्रतिक्षा असते ती निकालाची.. (gram panchayat election 2022 maharashtra result) सगळ्याच पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, यामध्ये एकच उमेदवार बाजी मारून सरपंच होतो.

सरपंच पदांची सर्व यादी डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List Live :

18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींची निवडणुकची मतदान प्रक्रिया पार रडली. तर आज मतमोजणी झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

पाहूयात निवणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी-

सरपंच पदांची सर्व यादी डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सरपंच पदांची सर्व यादी डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!