Gram Panchayat Bandhkam Parvana

Gram Panchayat Bandhkam Parvana | ग्रामपंचायतमध्ये बांधकाम परवाना असा मिळवा

Gram Panchayat Bandhkam Parvana: प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांची इच्छा असते की, आपले देखील छान, टुमदार घर असावं.. यामध्ये जर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीत घर बांधत असाल किंवा दुकान टाकत असाल तर यासाठी बांधकाम परवानगी लागते. बांधकाम परवानगी नाही काढली तल अनधिकृत बांधकाम ठरविल्या जाईल. ग्रामपंचायत हद्दीत घर किंवा दुकान बांधले असेल आणि बांधकाम परवानगी काढलेली नसेल,…