Gram Panchayat Fund Details | मोदी सरकारने आणले सरपंचाची झोप उडवणारे मोबाईल ॲप, संपूर्ण ग्रामपंचायतीचा लेखाजोखा पहा
Gram Panchayat Fund Details: गावातील विकास पाहणीचे काम ग्रामपंचायत करत असते. ग्रामपंचायत हा गावाचा पाया आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पाहत असतो. सरपंच गावातील लोकांसाठी विविध योजना आणत असतो. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी निधी मंजूर केला जातो. gram panchayat nidhi app ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांसाठी निधी दिल्या जातो. या निधीद्वारे सरपंचाला विकासकामे करावी लागतात. ग्रामपंचायतींमध्ये निधी…