Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन..
स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील डिस्प्ले पिक्चर (DP) वर राष्ट्रध्वजाचा तिरंगा लावला आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व नागरिकांना तसे करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही डीपी बदलून तिरंगा लावला आहे. 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर तिरंग्याचा…
