फक्त पाच लाखात मिळत आहे टॉप SUV, Hyundai Creta..
Hyundai Creta देशातील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. या SUV चे डिझाईन खूप चांगले आहे आणि यामध्ये उत्तम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Hyundai Creta ची भारतीय बाजारात किंमत ₹ 10.23 लाख पासून सुरू होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ₹ 17.94 लाख आहे. सेकंड हॅण्ड कारची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइटवर…
