फक्त पाच लाखात मिळत आहे टॉप SUV, Hyundai Creta..

Hyundai Creta देशातील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. या SUV चे डिझाईन खूप चांगले आहे आणि यामध्ये उत्तम फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Hyundai Creta ची भारतीय बाजारात किंमत ₹ 10.23 लाख पासून सुरू होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ₹ 17.94 लाख आहे.

सेकंड हॅण्ड कारची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइटवर Hyundai Creta अतिशय कमी किमतीत विकली जात आहे.

Hyundai Creta चे स्पेसिफिकेशन्स:

Hyundai Creta मध्ये कंपनी 1497cc चे 1.5 लिटर डिझेल इंजिन देते. या मध्यम आकाराच्या SUV मध्ये उपलब्ध असलेले इंजिन 115ph पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. या SUV मध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

Hyundai Creta चे फीचर्स:

Hyundai Creta मध्ये, कंपनी 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट तसेच 7 इंच सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये ऑफर करते. सुरक्षेचा विचार करून कंपनीने या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग, एबीएस, ईबीडी आणि ईएससी दिले आहेत.

Hyundai Creta मध्ये उत्कृष्ट मायलेज उपलब्ध आहे. ही SUV तुम्ही एक लिटर डिझेलमध्ये 21.4 किमी पर्यंत चालवू शकता.

DROOM वेबसाइटवर ऑफर:

Hyundai Creta चे 2015 मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या एसयूव्हीची किंमत 5.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. फायनान्स प्लॅनची सुविधाही कंपनीकडून येथे दिली जात आहे.

कार देखो वेबसाइटवर ऑफर:

Hyundai Creta चे 2015 मॉडेल CARDEKHO वेबसाइटवर विकले जात आहे. ही SUV 6 लाख रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. या वेबसाइटवर कोणतीही वित्त योजना ऑफर केली जात नाही.

अस्विकरन:- येथे दिलेला लेख फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सल्लागारांचा सल्ला घ्यावा; कोणत्याही आर्थिक व्यवहारास ABDnews जबाबदार राहणार नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!