Income Certificate Online Maharashtra | घरबसल्या उत्पन्नाचा दाखला मोबाईलवर असा काढा
Income Certificate Online Maharashtra: उत्पन्नाचा दाखला अर्थातच इन्कम सर्टिफिकेट.. (Income Certificate) उत्पन्नाचा दाखला हे असं एक कागदपत्रं आहे जो राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्राधिकरणाकडून जारी केल्या जातो. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी देखील उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं वार्षिक उत्पन्न दाखविल्या…
