Indian Railway Recruitment 2022 | रेल्वेत 65,536 जागांसाठी बंपर मेगाभरती
Indian Railway Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वेने विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती तब्बल 65 हजार 636 जागांसाठी होणार आहे. रेल्वेत ही बंपर मेगाभरती होत आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. Indian Railway bharti Notification भारतीय रेल्वे भरती-2022 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया…
