Indian Railway Recruitment 2022 | रेल्वेत 65,536 जागांसाठी बंपर मेगाभरती

Indian Railway Recruitment 2022
Indian Railway Recruitment 2022

Indian Railway Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वेने विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती तब्बल 65 हजार 636 जागांसाठी होणार आहे. रेल्वेत ही बंपर मेगाभरती होत आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Indian Railway bharti Notification भारतीय रेल्वे भरती-2022 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जातील, असे नोटिसीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेत होणाऱ्या या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

या पदांसाठी भरती होणार.. Indian Railway Recruitment 2022


1) असिस्टंट TRD
2) असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल)
3) हॉस्पिटल असिस्टंट

एकूण जागा – 65,636 जागा

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून दहावी परीक्षा पास झालेला असावा.
  • तसेच उमेदवारांनी ITI केलेला असावा आणि ‘आयटीआय’ उत्तीर्ण झालेला असावा. (Railway Bharti 2022 Maharashtra)

वयोमर्यादा – वय 18 ते 30 वर्षे, उमेदवारांना अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे. (Indian Railway bharti 2022 Apply Online)

पगार – 21,500 ते 63,500 रुपये प्रति महिना (Indian Railway Bharti 2022 in Marathi)

अर्जशुल्क – 500 रुपये (Railway Bharti 2022 10th Pass)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://indianrailways.gov.in/

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (railway bharti online form)

Indian Railway Bharti 2022 भारतीय रेल्वे विभागात 65,636 जागांसाठी बंपर मेगाभरती भरती होत असल्याने, देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही भरतीची माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे‌. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!