Solar Pump Yojana Maharashtra | शिंदे सरकारची जबरदस्त योजना! सोलर पंपासाठी मिळतंय 95 टक्के अनुदान; शेतकऱ्यांना पैसे कमविण्याची ही संधी

Solar Pump Yojana Maharashtra
Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Yojana Maharashtra: शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारची जबरदस्त योजना.. शिंदे सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. लाईट नसल्याने शेतातील सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे शेतकरी बंधू विजेच्या कटकटीतून मुक्त होऊ शकतात.

Solar Pump Yojana शिंदे सरकारची जबरदस्त योजना जिचे नाव कुसुम सोलर योजना असून या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. महाऊर्जाच्या वतीने शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सोलर पंप दिल्या जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. (Solar Pump Yojana 2022)

Kusum Solar Yojana शिंदे सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतील. या योजनेअंतर्गत सोलर पंप खरेदीसाठी अनुदान दिले जाते. (Kusum Solar Yojana)

सोलर पंप योजना अनुदान

Kusum Solar Pump Yojana या योजनेअंतर्गत सोलर पंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान दिले जाते. (Kusum Solar Pump Yojana Maharashtra)

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी
कुसुम सोलर योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे.
1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाइन अर्ज उपरोक्त देय रक्कम महाऊर्जाकडे त्वरित जमा करावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा व 8 अ उतारा
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
  • रद्द केलेली धनादेश प्रत
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट फोटो

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज..


solar pump yojana online registration कुसुम सोलर योजनेच्या अधिक माहितीसाठी व लाभ घेण्यासाठी https://www.mahaurja.com/meda/en या वेबसाईटला भेट द्या.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!