IOCL Recruitment 2022 | ‘इंडियन ऑईल’मध्ये बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी..
IOCL Recruitment 2022: देशातील तरुणांसाठी खुशखबर..! दहावी पास असो व किंवा पदवीधर असो.. बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती होत आहे. या भरतीची अधिसूचना (IOCL Notification 2022) जारी करण्यात आली आहे. IOCL Recruitment इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावयाचा आहे. या भरतीमुळे देशातील…
