IRCTC देत आहे चारधामला भेट देण्याची संधी; 12 दिवसांची असेल यात्रा, राहणं-खाणं फक्त एवढ्या पैशांमध्ये होईल..
केदारनाथ धामची पवित्र यात्रा (केदारनाथ धाम 2022) सुरू झाली आहे. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे पासून उघडले आहेत. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने चार धाम यात्रेसाठी खास टूर पॅकेज आणले आहे. ही यात्रा 10 जूनपासून सुरू होणार आहे. जाणून घ्या पॅकेजचे तपशील: ● पॅकेजचे नाव – चार-धाम यात्रा ● डेस्टिनेशन -केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार,…