Jamin Kharedi Yojana | शेतजमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळणार 100 टक्के अनुदान
Jamin Kharedi Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण भागात शेत जमिनीला फार महत्त्व आहे. सर्व शेतकरी धान्य पिकवून थोडंसं आपल्यासाठी ठेवता तर बाकीचे विकून टाकतात. या शेतीवर पोटापाण्याची सोय होते. अनेकजण भूमिहीन देखील आहेत. मात्र, आता भूमिहीन असणाऱ्यांना जमीन खरेदी सरकारकडून अनुदान मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकार सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत…
