शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खात्यात वर्षाला येणार 12000, 1 रुपयात पीक विमा, जाणून घ्या कसा मिळणार लाभ..
Kisan Samman Nidhi Yojana Latest Updates: महाराष्ट्रात आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान सन्मान निधी) धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मोदी सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील शिंदे सरकारही शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना…
