Land Information Maharashtra | शेतीचा बांध कोरल्यास शिक्षा होणार, कायदा जाणून घ्या..
Land Information Maharashtra: शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन.. शेतजमीनाला असणारा बांध देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतीचा बांध.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीच्या बांधावरून वाद ठरलेला असतो. Land Information शेतीच्या बांधावरून ठरलेला हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. अगदी खून करण्यापर्यंतही काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं…