गाव नकाशा ऑनलाईन! सरकारचा नवा निर्णय, आता घरबसल्या मिळणार जमिनीची संपूर्ण माहिती : village map free download 2025
village map free download : राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी गाव नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे. आता जमिनीच्या सीमा, शेजारील गट क्रमांक आणि मालकी हक्क यांची तपशीलवार माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी वेळ आणि श्रम वाचवणारी ठरणार असून, संपूर्ण…
