Land Map Online Maharashtra | जमिनींचे नकाशे ऑनलाईन होणार, वाचा सविस्तर

Land Map Online Maharashtra: जमिनीचा सातबारा जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच जमिनीचा नकाशा महत्वाचा आहे. नकाशा तुम्हाला कागदपत्रांद्वारे तुम्हाला मिळत होता. जमिनीचा नकाशा तुम्हाला कागदाच्या स्वरुपात दिसणार नाही, तर आता जमिनींचे नकाशाचे डिजिटलायझेशन होणार आहे.

Land Records कागद म्हटले की, तो खराब होतोच किंवा हरवतो. कागद सांभाळण्यासाठी भरपूर झंझट असते. यासाठी जमिनींचे नकाशे डिजिटल करण्यात येणार आहे. हा निर्णय 16 डिसेंबर 2022 रोजी महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कामे सोपे होणार आहे.

महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. यासाठी सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. पारंपरिक पद्धतीचे राज्यातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा क्रमांकाचे नकाशे आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. (land record maharashtra)

राज्यातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटायजेशन करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी संस्थेमार्फत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे

land records maharashtra सध्याचे नकाशे ब्रिटिशकालीन असून, 1939 साली जमिनीच्या मोजणीनंतर ते तयार केले होते. हे नकाशे जीर्ण झाले असून, हे रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे नकाशांचे डिजिटलायजेशन करुन हे रेकॉर्ड कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे‌‌.

अनेक नैसर्गिक संकट येत असतात. Land Record जसे महापूर, भूकंप यामध्ये महत्वाचे महत्वाचे कागदपत्रं नष्ट होतात. यामुळे महसूल विभागाने डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुकाणू समिती स्थापन करून लवकरच हे काम करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!