Land records : 1880 पासूनचे जमिनीचे पूर्ण उतारे फक्त पाचच मिनिटांत मोबाईलवर डाऊनलोड करा..
Land records 1880: शेतकऱ्यांकरिता शेत जमीनीचा विषय हा अत्यंत भावनिक विषय असतो, त्यामुळेच तर बऱ्याचवेळा शेतीच्या बांधा बांधावरून वाद सुद्धा होतात. मात्र, यापूर्वी जमीनीच्या सातबारामध्ये काही बदल अथवा फेरफार झाले असतील तर ते पाहण्याकरिता प्रशासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागायच्या. मात्र, आता हे सर्व चुटकी वाजवण्या एवढे सोपे आणि सरळ झाले आहे. आता आपण आपल्या मोबाईलवरच…