land dispute record 2023 : जमीनीचे वाद विवाद सोडवणे झाले सोपे ! सर्व जमीनीच्या नोंदी पाहा फक्त एका क्लिकवर..
land dispute record 2023 : जमिनीचा वाद ? नको रे बाबा नको ! सर्वांच्याच तोंडून असेच निघते, त्याचे कारण म्हणजे त्या जमिनीसंबंधी लागणारी किचकट कागदपत्रे अन् त्यापेक्षाही अधिक किचकट असते ती कागदपत्रे काढण्यासाठीची प्रक्रिया. भारत देशातील विचार केल्यास, पूर्ण देशभरातील न्यायालयांत जमिनीच्या वादाशी संबंधित जवळपास 10 लाख खटले सुरु आहे जे की फक्त एक कागदपत्र…