Satbara Utara : तुमच्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली असेल तर आता सोप्या पद्धतीने अशी करा दुरुस्त..
Land Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी सुद्धा काहीच वावगे ठरणार नाही. मात्र बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावरील नावामध्ये अथवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये चूक झालेली असते. या चुका प्रामुख्याने जेव्हा सातबारा हाताने लिहिले जायचा तेव्हाच झालेल्या असून यात नावामध्ये चूक अथवा शेतकऱ्याकडे जितके क्षेत्र असते…
