Free Laptop Yojana

Free Laptop Yojana 2023 | लॅपटॉप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये अनुदान मिळतंय, लवकर करा अर्ज

Free Laptop Yojana 2023: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. laptop yojana दुनिया डिजिटल होत चालली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी लॅपटॉप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर अनेक शैक्षणिक कामे…