Free Laptop Yojana 2023 | लॅपटॉप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये अनुदान मिळतंय, लवकर करा अर्ज

Free Laptop Yojana
Free Laptop Yojana

Free Laptop Yojana 2023: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

laptop yojana दुनिया डिजिटल होत चालली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी लॅपटॉप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर अनेक शैक्षणिक कामे करावी लागतात. जसे प्रोजेक्ट बनवणे, ऑनलाईन लेक्चर पाहणे..free laptop for students online registration

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव ‘मोफत लॅपटॉप योजना ‘ असं आहे. या योजनेच्या नावावरून कळते की एक रुपया न खर्च करता लॅपटॉप घेता येणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. (Laptop Yojana 2023 Maharashtra)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

अनेक विद्यार्थ्यांची कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असती. लॅपटॉप घेण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये लागतात. यामुळे हे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घ्यायला परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. free laptop for students online registration

वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते. इतर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. (laptop scheme for students)

ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरू असेलच असे नाही. तुम्ही म्हणाल ही योजना आपल्या जिल्ह्यासाठी सुरु आहे की नाही, याबाबत कसे जाणून घ्यायचे. यासाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात जाऊन विचारायचे. (Laptop Scheme Government)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. laptop scheme या योजनेचा लाभ म्हणजेच लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान मिळविण्यासाठी ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. Free Laptop Yojana

योजनेची पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे.
योजनेचा लाभ एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच घेता येईल.
योजनेचा लाभ वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!