Biyane Anudan Maharashtra | बियाणे व खतासाठी राज्य सरकार देणार 50 टक्के अनुदान, ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..
Biyane Anudan Maharashtra : खरीप हंगाम जवळपास होण्यात आलेला आहे. आता काही दिवसांनी रब्बी हंगाम सुरू होईल. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी बि-बियाणे, खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यात बि-बियाणे, खतांच्या किंमतीत चांगलीच वाढ असल्याने शेतकरी काळजीत पडला असतो.. परंतु, शेतकऱ्यांनो काळजी करू नका..! राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते….
