MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; लगेच करा या पदांसाठी Apply..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती ●…