Mahajyoti Free Tab Yojana 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबतच रोज 6 GB डाटा सुद्धा….
Mahajyoti Free Tab Yojana 2023 : राज्यातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 साठी पुर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. शिवाय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB per Day इंटरनेट डाटादेखील पुरविण्यात येते. योजनेच्या…