Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ‘या’ विभागात 1782 पदांची बंपर भरती जाहीर..
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “गट-क (श्रेणी अ, ब आणि क )” पदाच्या १७८२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता…