Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ‘या’ विभागात 1782 पदांची बंपर भरती जाहीर..

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “गट-क (श्रेणी अ, ब आणि क )” पदाच्या १७८२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

एकूण रिक्त पदे : 1782

विभागानुसार पदे व त्यांची संख्या… Maharashtra NP Bharti 2023.

 • स्थापत्य अभियंता : 391
 • विद्युत अभियंता : 48
 • संगणक अभियंता : 45
 • मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता : 65
 • लेखापाल/ लेखापरीक्षक : 247
 • कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी : 579
 • अग्निशमन अधिकारी : 372
 • स्वच्छता निरीक्षक : 35

शैक्षणिक पात्रता :

स्थापत्य अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी ५७९
मान्यताप्राप्त पदवीधारक
एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण
एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग : 21-38 वर्षे
इतरांसाठी : 21-43 वर्षे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/-
इतरांसाठी : 900/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट : सविस्तर माहितीसाठी www.mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

सूचना

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे.
 • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!