Mazhi Kanya Bhagyashree Yojana | एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये, त्यासाठी करा हे काम
Mazhi Kanya Bhagyashree Yojana: मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहींना काही योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी एक योजना सुरु केली. या योजनेचं नाव ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ असं आहे. ही योजना मुलींसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे मुलींना आर्थिक लाभ होणार आहे. राज्य सरकारकडून…
