Gram Panchayat Yojana

Gram Panchayat Yojana: खुशखबर! ग्रामपंचायतीच्या योजनांवर 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

Gram Panchayat Yojana: राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 कृषी विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या योजनेवर 100 टक्के अनुदान देण्यात येतं आहे. राज्यातील सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामपंचायतीच्या योजनेवर 100 टक्के अनुदान देण्यात असून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पात्र…