Milk Price Hike: दूधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; अमुक आणि मदर डेअरीने पाच महिन्यांत दुसऱ्यांदा केली दरवाढ..
महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. काल अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ (Amul and Mother Dairy increase milk prices) जाहीर केली आहे. दोन्ही ब्रँडच्या दुधाच्या नवीन किमती १७ ऑगस्ट २०२२ पासून लागू झालेल्या आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सांगितले की, अमूल ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्या…
