SBI Personal Loan: घरबसल्या एका क्लिकवर मिळवा 35 लाख; जाणून घ्या कोणाला मिळू शकते कर्ज

SBI Personal Loan: घरबसल्या एका क्लिकवर मिळवा 35 लाख; जाणून घ्या कोणाला मिळू शकते कर्ज

आपण घर बसल्या कोणत्या पद्धतीने 35 लाखां पर्यंत कर्ज मिळू शकतो. म्हणजेच 35 लाख रुपये कर्ज काढण्यासाठी आपल्याला अर्ज कोठे करावा लागणार आहे. पात्रता काय आहे, अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण AbdNews.in च्या या लेखात घेऊ. स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज योजना आणली आहे. रिअल टाइम एक्सप्रेस…